पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी, 13 वर्षीय मीनाक्षी क्षत्रियने नि-क्षय मित्र म्हणून नाव नोंदवल्याबद्दल आणि तिच्या बचतीतून क्षयरुग्णांची काळजी घेतल्याबद्दल केले कौतुक
Posted On:
04 FEB 2023 10:47AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील 13 वर्षीय मीनाक्षी क्षत्रियने नि-क्षय मित्र म्हणून स्वत:ची नावनोंदणी करून आणि तिच्या बचतीतून क्षयरूग्णांची काळजी घेऊन केलेल्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक केले आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले;
"उल्लेखनीय भावना, जी क्षयरोगमुक्त भारताचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या प्रयत्नांना चालना देईल."
***
M.Jaybhaye/V.Ghode/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1896267)
Visitor Counter : 224
Read this release in:
Malayalam
,
Kannada
,
Telugu
,
Tamil
,
Bengali
,
Assamese
,
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati