पंतप्रधान कार्यालय
प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सहभागी झाल्याबद्दल इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांचे पंतप्रधानांनी मानले आभार
Posted On:
26 JAN 2023 5:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 जानेवारी 2023
यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहिल्याबद्दल इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहेत.
राष्ट्राध्यक्ष सीसी, भारताच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते.
पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे:
"यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवल्याबद्दल मी राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांचा आभारी आहे.@AlsisiOfficial"
R.Aghor/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1893941)
Visitor Counter : 516
Read this release in:
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada