पंतप्रधान कार्यालय
एक्झाम वॉरियर्स या पुस्तकातील 'तुमची परीक्षा, तुमच्या पद्धती-तुमची स्वतःची शैली निवडा' या शीर्षकाखालील संक्षिप्त उतारा पंतप्रधानांनी केला सामायिक
परीक्षेची तयारी कशाप्रकारे करतात हे सांगण्याचे विद्यार्थ्यांना केले आवाहन
Posted On:
16 JAN 2023 2:11PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, एक्झाम वॉरियर्स या पुस्तकातील 'तुमची परीक्षा, तुमच्या पद्धती-तुमची स्वतःची शैली निवडा' या शीर्षकाखालील एक संक्षिप्त उतारा सामायिक केला आहे आणि परीक्षेची तयारी कशाप्रकारे करत आहात हे सांगण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"#एक्झामवॉरियर्स या पुस्तकात, एक मंत्र आहे, 'तुमची परीक्षा, तुमच्या पद्धती - तुमची स्वतःची शैली निवडा.'
#परीक्षापेचर्चा काही दिवसांवर आली आहे, मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की, तुम्ही परीक्षेची तयारी कशाप्रकारे करता ते यामधील रंजक अनुभवांसह सामायिक करा. हे आपल्या परीक्षा योद्ध्यांना नक्कीच प्रेरित करेल."
***
N.Chitale/S.Chavan/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1891560)
Visitor Counter : 276
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam