Posted On:
14 JAN 2023 1:06PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार संतोख सिंह चौधरी यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे;
“खासदार संतोख सिंह चौधरी जी यांच्या निधनाने दुःख झाले. पंजाबच्या जनतेच्या सेवेसाठी त्यांनी घेतलेल्या परिश्रमांसाठी ते कायम स्मरणात राहतील. त्यांचे कुटुंबीय आणि समर्थकांच्या दुःखात सहभागी आहे. ओम शांती."
***
S.Pophale/R.Agashe/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai