पंतप्रधान कार्यालय

'मेक इन इंडिया' उपक्रमांतर्गत भारतीय रेल्वे कोच निर्मितीचे पंतप्रधानांनी केले कौतुक.

Posted On: 10 JAN 2023 10:36PM by PIB Mumbai

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मेक इन इंडिया' उपक्रमांतर्गत भारतीय रेल्वे कोच उत्पादनाची प्रशंसा केली आहे.

 रेल्वे मंत्रालयाच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;

 "130 कोटी भारतीयांचे सामर्थ्य आणि कौशल्य तसेच आत्मनिर्भर बनण्याचा संकल्प दर्शवणारा उत्कृष्ट उपक्रम."

***

Shailesh P/Shraddha P/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1890237) Visitor Counter : 163