पंतप्रधान कार्यालय
गंगा विलास ही आपल्या सांस्कृतिक मुलाधारांशी जोडून घेण्याची अनोखी संधी आहे: पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
11 JAN 2023 9:29AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, गंगा विलास, हे जगातील सर्वाधिक लांबीचे नदीमधील नौकापर्यटन( cruise) म्हणजे आपल्या सांस्कृतिक मुलाधारांशी जोडून घेण्याची अनोखी संधी आहे आणि भारताच्या विविधतेतील सुंदर पैलू शोधण्याची अनोखी संधी आहे.
केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले;
"आपल्या सांस्कृतिक मुलाधारांशी जोडून घेण्याची आणि भारताच्या विविधतेतील सुंदर पैलू शोधण्याची ही एक अनोखी संधी आहे."
****
Shailesh P/Sampada P/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1890216)
आगंतुक पटल : 238
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam