पंतप्रधान कार्यालय
ब्राझीलियातील राज्य संस्थांविरुद्ध दंगल आणि तोडफोडीच्या बातम्यांबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केली चिंता.
Posted On:
09 JAN 2023 9:20AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझीलियातील राज्य संस्थांविरोधात दंगल आणि तोडफोड झाल्याच्या बातम्यांबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"ब्राझिलियातील राज्य संस्थांविरुद्ध दंगल आणि तोडफोड झाल्याच्या बातम्यांबद्दल मनापासून चिंतित आहे. लोकशाही परंपरांचा प्रत्येकाने आदर केला पाहिजे. ब्राझीलच्या अधिकाऱ्यांना आम्ही आमचा पूर्ण पाठिंबा देतो.
****
सुवर्णा बेडेकर/ श्रद्धा मुखेडकर/सी यादव
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1889687)
Visitor Counter : 219
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam