पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान उद्या इंदूरमध्ये प्रवासी भारतीय दिवस कार्यक्रमाला उपस्थित राहणार
प्रविष्टि तिथि:
08 JAN 2023 5:22PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रवासी भारतीय दिनानिमित्त उद्या इंदूरमध्ये कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
पंतप्रधानांनी ट्विट केले:
"प्रवासी भारतीय दिनानिमित्त उद्या, 9 जानेवारी रोजी उत्साहाने भरलेल्या इंदूर शहराला भेट देण्यास उत्सुक आहे. जागतिक स्तरावर स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या आपल्या भारतीय समुदायाबरोबर संबंध अधिक वृद्धिंगत करण्याची ही एक उत्तम संधी आहे."
***
S.Kane/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1889599)
आगंतुक पटल : 245
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
Marathi
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam