पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी ख्रिसमसनिमित्त दिल्या नागरिकांना शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
25 DEC 2022 8:41AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना ख्रिसमसनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. येशू ख्रिस्तांच्या उदात्त विचारांचे त्यांनी यावेळी स्मरण करून दिले.
एका ट्विट संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे की, मेरी ख्रिसमस. हा विशेष दिन आमच्या समाजात सलोखा आणि आनंदाची प्रवृत्ती आणखी बळकट करो. येशू ख्रिस्तांचे उदात्त विचार आणि समाजाप्रति सेवा करण्यावर भर देण्याच्या त्यांच्या सद्भावांचे आम्ही यावेळी स्मरण करतो.
***
S.Pophale/U.Kulkarni/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1886458)
आगंतुक पटल : 212
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam