पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा मुक्ती दिनानिमित्त गोव्यातील जनतेला दिल्या शुभेच्छा
Posted On:
19 DEC 2022 11:31AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा मुक्ती दिनानिमित्त गोव्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या ट्विटर संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"गोवा मुक्ती दिनानिमित्त गोव्याच्या जनतेला शुभेच्छा. गोवा मुक्ती संग्रामाच्या चळवळीत सहभागी झालेल्या सर्वांच्या धैर्याचे आणि अतुलनीय योगदानाचे आपण या दिवशी,स्मरण करत आहोत.त्यांच्या दूरदृष्टी पासून आम्हाला प्रेरणा मिळाली असून गोव्याच्या विकासासाठी कार्य करत आहोत."
Goa Liberation Day greetings to the people of Goa. On this day, we recall the courage and monumental contribution of all those who were a part of the movement to free Goa. We are inspired by their vision and are working towards Goa’s development.
— Narendra Modi (@narendramodi) December 19, 2022
****
Sushama K/Sampada P/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1884709)
Read this release in:
English
,
Urdu
,
Marathi
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam