पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी बेंजामिन नेतन्याहू आणि इस्रायलच्या जनतेला हनुका  निमित्त  शुभेच्छा दिल्या

Posted On: 18 DEC 2022 9:23PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेंजामिन नेतन्याहू, इस्रायलची जनता तसेच जगभरात दिव्यांचा हा सण साजरा करणाऱ्यांना हनुका  निमित्त  शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी ट्विट केले;

माझे मित्र बेंजामिन नेतन्याहू, इस्रायलमधील मित्रांना आणि जगभरात दिव्यांचा हा सण साजरा करणाऱ्यांना हनुका निमित्त  शुभेच्छा. हाग समेहा."

***

S.Kane/V.Yadav/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1884657) Visitor Counter : 194