पंतप्रधान कार्यालय
मन की बात कार्यक्रमासाठी सूचना पाठवण्याचे पंतप्रधानांचे नागरिकांना आवाहन
प्रविष्टि तिथि:
13 DEC 2022 9:53AM by PIB Mumbai
25 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता नियोजित 'मन की बात'च्या भागासाठी सूचना पाठवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना केले आहे. नमो अॅप, माय जीओव्हीवर सूचना लिहिण्याचे किंवा 1800-11-7800 वर संदेश ध्वनिमुद्रित करण्याचे आवाहन मोदी यांनी नागरिकांना केले आहे.
माय जीओव्हीने केलेले आवाहन सामायिक करत पंतप्रधानांनी ट्विट केले;
"2022 या वर्षातील शेवटचा #MannKiBaat कार्यक्रम या महिन्याच्या 25 तारखेला प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमासाठी तुमच्या सूचना जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे. नमो अॅप, माय जीओव्हीवर सूचना लिहिण्याचे किंवा तुमचा संदेश 1800-11-7800 वर ध्वनिमुद्रित करण्याचे मी तुम्हाला आवाहन करतो'.
***
NilimaC/SonalC/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1882989)
आगंतुक पटल : 303
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam