पंतप्रधान कार्यालय
शारदा मठाच्या अध्यक्ष प्रव्राजिका भक्तिप्राण माताजी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली
प्रविष्टि तिथि:
12 DEC 2022 2:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 डिसेंबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शारदा मठाच्या अध्यक्ष प्रव्राजिका भक्तिप्राण माताजी यांच्या निधनाबद्दल श्रध्दांजली अर्पण केली आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"प्रव्रजिका भक्तीप्राण माताजींना मी श्रध्दांजली अर्पण करतो. श्री शारदा मठ आणि रामकृष्ण शारदा मिशनच्या माध्यमातून समाजसेवेसाठी त्यांनी दिलेल्या भरीव योगदानाबद्दल त्या नेहमीच स्मरणात राहतील. त्यांचे सर्व अनुयायी आणि भक्तांसोबत माझ्या संवेदना आहेत. ओम शांती."
* * *
S.Patil/V.Yadav/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1882707)
आगंतुक पटल : 231
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam