पंतप्रधान कार्यालय
जीईएम (GeM) मंचावर उत्पादने प्रदर्शित करणाऱ्यांची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
जीईएम मंचाने 1 लाख कोटी रुपयांच्या एकूण विक्री मूल्याचा ओलांडला टप्पा
प्रविष्टि तिथि:
29 NOV 2022 9:47PM by PIB Mumbai
जीईएम (GeM) मंचावर उत्पादने प्रदर्शित करणाऱ्या विक्रेत्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.
जीईएम मंचाने 29 नोव्हेंबर 2022 पर्यंत 2022-2023 या आर्थिक वर्षासाठी 1 लाख कोटी रुपये एकूण विक्री मूल्याचा टप्पा ओलांडला आहे.
केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले;
छान बातमी! @GeM_India गेमचेंजर असून भारताचा उद्योजकीय उत्साह आणि पारदर्शकता यातून दिसून येते.
जे या मंचावर आपली उत्पादने प्रदर्शित करत आहेत त्या सर्वांची मी प्रशंसा करतो आणि इतरांनाही अशाप्रकारे आपली उत्पादने प्रदर्शित करण्याचे आवाहन करतो.”
***
ShaileshP/Sonal/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1879907)
आगंतुक पटल : 230
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada