पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उत्पादन क्षेत्रात भारताची घोडदौड जारी : पंतप्रधान


एप्रिल-ऑक्टोबर दरम्यान फोनची निर्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढल्याबद्दल केली प्रशंसा

Posted On: 29 NOV 2022 7:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल-ऑक्टोबर दरम्यान  फोनची निर्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.  मोबाइल फोनच्या निर्यातीने 7 महिन्यांत 5 अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे.  गेल्या वर्षी याच कालावधीत भारताने नोंदवलेल्या 2.2 अब्ज डॉलर्स निर्यात मूल्याच्या तुलनेत हे दुप्पट आहे.

केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या ट्विटवर पंतप्रधानांनी उत्तर दिले:

"उत्पादन क्षेत्रात भारताची घोडदौड  सुरूच आहे."

N.Chitale/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 1879826) Visitor Counter : 230