पंतप्रधान कार्यालय
काशी तमिळ संगमम कार्यक्रमावरील नागरिकांच्या प्रतिक्रियांनाना पंतप्रधानांनी दिला प्रतिसाद
काशी तमिळ संगमम हा अत्यंत अभिनव कार्यक्रम असून त्याद्वारे सांस्कृतिक देवाणघेवाणीत वाढ होईल आणि भारताची सांकृतिक विविधता साजरी होईल : पंतप्रधान
Posted On:
20 NOV 2022 9:56AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल सुरु झालेल्या काशी तमिळ संगमम कार्यक्रमाबाबत देशातील नागरिकांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांना पंतप्रधानांनी प्रतिसाद दिला आहे. तामिळनाडू आणि काशी या देशातील दोन अत्यंत महत्त्वाच्या आणि प्राचीन शैक्षणिक तीर्थस्थानांमधील पुरातन बंधांना अधिक दृढता देऊन त्यांचा पुनर्शोध घेण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या या उपक्रमाबाबत देशातील नागरिकांनी अत्यंत उत्साहाने प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत.
काशी आणि तामिळनाडू या स्थानांच्या महान वारशाबाबत लोकांनी व्यक्त केलेल्या मतांची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना प्रतिसाद दिला आहे.
संघटनेच्या दर्जाची लोकांची केलेली प्रशंसा
आणि तमिळ भाषा तसेच संस्कृती यांची महानता आणि जागतिक पातळीवरील लोकप्रियता
***
H.Raut/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1877490)
Visitor Counter : 208
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam