पंतप्रधान कार्यालय
राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून त्यांचे स्मरण
Posted On:
19 NOV 2022 8:58AM by PIB Mumbai
राणी लक्ष्मीबाई जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्मरण केले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांचे धैर्य आणि आपल्या देशासाठी दिलेले अतुलनीय योगदान कधीही विसरता येणार नाही.
पंतप्रधानांनी ट्विट केले;
"राणी लक्ष्मीबाईं यांचे त्यांच्या जयंतीनिमित्ताने स्मरण. त्यांचे शौर्य आणि आपल्या देशासाठी दिलेले अतुलनीय योगदान कधीही विसरता येणार नाही. वसाहतवादी राजवटी विरोधात दिलेल्या अविचल लढ्यामुळे त्या प्रेरणास्त्रोत ठरल्या आहेत. गेल्या वर्षी याच दिवशी मी झाशीला दिलेल्या भेटीची झलक सामायिक करत आहे."
***
H.Raut/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1877219)
अभ्यागत कक्ष : 247
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam