पंतप्रधान कार्यालय
तेलगू सुपरस्टार कृष्णा गारू यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
Posted On:
15 NOV 2022 2:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलुगू सुपरस्टार कृष्णा गारू यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. कृष्णा गारु यांच्या निधनाने चित्रपट आणि मनोरंजन जगताची मोठी हानी झाल्याचे मोदींनी म्हटले आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"कृष्णा गारू हे एक महान सुपरस्टार होते. त्यांनी आपल्या अष्टपैलू अभिनयाने आणि आनंदी व्यक्तिमत्त्वाने लोकांची मने जिंकली. त्यांच्या निधनाने चित्रपट आणि मनोरंजन जगताची मोठी हानी झाली आहे. या दुःखद प्रसंगी @urstrulyMahesh आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाप्रति मी शोकसंवेदना व्यक्त करतो. ओम शांती."
* * *
S.Patil/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1876087)
अभ्यागत कक्ष : 254
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam