पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी राधा सोमी सत्संग ब्यास येथे दिली भेट
प्रविष्टि तिथि:
05 NOV 2022 8:07PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राधा सोमी सत्संग ब्यास येथे आज भेट दिली. त्यांनी बाबा गुरिंदर सिंग धिल्लन यांच्याशी संवाद साधला आणि तेथील उपक्रम पाहिले.
पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे:
“राधा सोमी सत्संग ब्यासला भेट देण्याची आणि ते करत असलेले अपवादात्मक कार्य पाहण्याची संधी मिळाल्याचा आनंद झाला. तसेच बाबा गुरिंदर सिंग धिल्लन यांच्याशी आत्मबोध-दायक संवाद साधला, त्यांची सेवेची आवड प्रशंसनीय आणि प्रेरणादायी आहे.”
***
S.Kane/R.Agashe/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1874015)
आगंतुक पटल : 232
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam