पंतप्रधान कार्यालय
आयसीसी टी 20 सामन्यात विजय मिळविल्याबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
चिवट खेळी करणाऱ्या विराट कोहलीची केली प्रशंसा
प्रविष्टि तिथि:
23 OCT 2022 11:00PM by PIB Mumbai
आयसीसी- टी-ट्वेटी विश्वचषक स्पर्धेत अतिशय उत्तम खेळाचे दर्शन घडवत पाकिस्तानवर विजय मिळविल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे.
आपल्या ट्विटर संदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले:
“भारतीय संघाने अतिशय उत्तम खेळ करून विजय मिळवला! आजच्या असामान्य कामगिरीबद्दल अभिनंदन. विराट कोहली याचे अतिशय दिमाखदार खेळीबद्दल विशेष अभिनंदन, ज्या खेळीमध्ये त्याने आपल्या झुंजार वृत्तीचे दर्शन घडवले. पुढील सामन्यांसाठी हार्दिक शुभेच्छा”
***
ShaileshP/SanpadaP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1870604)
आगंतुक पटल : 226
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam