पंतप्रधान कार्यालय
हवाई दल सैनिकांच्या पत्नींच्या कल्याणकारी संघटनेच्या लोकरी टोप्या विणण्याच्या उपक्रमाचे पंतप्रधानांनी केले कौतुक
Posted On:
15 OCT 2022 10:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2022
हवाई दल सैनिकांच्या पत्नींची कल्याणकरी संघटना, एफडब्ल्यूडब्ल्यूए च्या देशभरातील सर्व महिलांनी लोकरीच्या टोप्या विणण्याचा व्यापक उपक्रम हाती घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे. ह्या टोप्या देशातील दुर्बळ, गरीब लोकांना मोफत दिल्या जाणार आहेत. या उपक्रमाअंतर्गत, या महिलांनी 41541 टोप्या विणल्या आहेत.
या उपक्रमाची माहिती देणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या ट्वीटला प्रतिसाद देतांना पंतप्रधानांनी ट्विट केले आहे-
"कौतुकास्पद प्रयत्न"
* * *
S.Patil/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1868159)
Visitor Counter : 153
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam