पंतप्रधान कार्यालय
लडाखमधील तुरतुक येथल्या लोकांची स्वच्छ भारतासाठी असलेली इच्छाशक्ती आणि दूरदृष्टी यासाठी पंतप्रधानांनी त्यांचे केले कौतुक
प्रविष्टि तिथि:
03 OCT 2022 10:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर 2022
लडाखमधील तुरतुक येथल्या जनतेचे त्यांची स्वच्छ भारतासाठी असलेली इच्छाशक्ती आणि दूरदृष्टी याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.
एएनआय(ANI) या वृत्तसंस्थेकडून आलेले वृत्त सामायिक करताना पंतप्रधानांनी ट्विट केले,की;
''लडाखमधील तुरतुक येथले लोक भारत स्वच्छ ठेवण्यासाठी ज्या तळमळीने आणि दूरदृष्टीने एकत्र आले आहेत त्याबद्दल मी त्यांना सलाम करतो.''
* * *
S.Kakade/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1864918)
आगंतुक पटल : 216
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam