पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

केएसआर बंगळुरू स्थानक येथे प्लास्टिक आणि पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांपासून बनवलेल्या शिल्पांबद्दल पंतप्रधानांनी रेल्वेचे केली प्रशंसा

Posted On: 03 OCT 2022 10:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 ऑक्‍टोबर 2022

 

केएसआर बंगळुरू स्थानकात  प्लास्टिक आणि पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांपासून बनवलेल्या शिल्पांबद्दल दक्षिण पश्चिम रेल्वेची पंतप्रधानांनी प्रशंसा केली आहे.

आपल्या ट्विटरसंदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले:

"असे प्रयत्न केवळ नाविन्यपूर्ण आणि प्रशंसनीय आहेत.  सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते आपला परिसर आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याच्या आपल्या मूलभूत नागरी कर्तव्याचे  स्मरण करून देतात."

 

* * *

S.Kakade/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1864915) Visitor Counter : 272