पंतप्रधान कार्यालय
हृदयनाथ मंगेशकर यांच्या धन्यवाद ट्विटचे पंतप्रधानांनी आदरपूर्वक आभार मानले
प्रविष्टि तिथि:
29 SEP 2022 10:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 सप्टेंबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील लता मंगेशकर चौकाचे उद्घाटन केल्याबद्दल स्व. लता मंगेशकर यांचे धाकटे बंधू हृदयनाथ मंगेशकर यांनी धन्यवाद देताना केलेल्या ट्विटचे आदरपूर्वक आभार मानले आहेत. लता दीदी भगवान श्री राम यांच्या निस्सीम भक्त होत्या आणि अयोध्येच्या पवित्र नगरीत त्यांच्या नावाने चौक असणे योग्यच आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधानांनी दिली आहे.
हृदयनाथ मंगेशकर यांच्या ट्विटचा संदर्भ देत पंतप्रधानांनी ट्विट केले आहे;
"लता दीदी भगवान श्री राम यांच्या निस्सीम भक्त होत्या आणि अयोध्या या पवित्र नगरीत त्यांच्या नावाने चौक असणे अगदी योग्यच आहे."
S.Kane /S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1863547)
आगंतुक पटल : 196
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam