पंतप्रधान कार्यालय
भारतीय फुटबॉलपटू सुनील छेत्री आंतरराष्ट्रीय फुटबॉल पुरुष खेळाडूंमध्ये सर्वाधिक गोल करणारा तिसऱ्या क्रमांकाचा सक्रिय खेळाडू ठरल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
प्रविष्टि तिथि:
28 SEP 2022 11:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 सप्टेंबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय फुटबॉलपटू सुनील छेत्री, आंतरराष्ट्रीय फुटबॉल पुरुष खेळाडूंमध्ये सर्वाधिक गोल करणारा तिसऱ्या क्रमांकाचा सक्रिय खेळाडू ठरल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
फिफा विश्वचषकाच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले आहे;
“अभिनंदन सुनील छेत्री! यामुळे भारतात फुटबॉलची लोकप्रियता नक्कीच वाढेल. @chetrisunil11 ⚽️ 🇮🇳"
S.Kane /R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1863455)
आगंतुक पटल : 183
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam
,
Malayalam