पंतप्रधान कार्यालय
नमो अॅपवर उपलब्ध असलेल्या 25 सप्टेंबर 2022 रोजीच्या 'मन की बात' कार्यक्रमावर आधारित प्रश्नमंजुषेमध्ये सहभागी होण्याचे पंतप्रधानांचे आवाहन
प्रविष्टि तिथि:
28 SEP 2022 8:53AM by PIB Mumbai
नमो अॅपवर उपलब्ध असलेल्या 25 सप्टेंबर 2022 रोजीच्या 'मन की बात' या कार्यक्रमावर आधारित प्रश्नमंजुषेमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. या महिन्याच्या ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये वन्यजीवांपासून पर्यावरणापर्यंत आणि भारताच्या संस्कृतीपासून समृद्ध इतिहासापर्यंत बहुविध विषयांचा समावेश आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.
पंतप्रधानांनी ट्विट केले आहे की,
"नुकत्याच झालेल्या #MannKiBaat कार्यक्रमात आम्ही वन्यजीवांपासून पर्यावरणापर्यंत आणि भारताच्या संस्कृतीपासून भारताच्या समृद्ध इतिहासापर्यंत बहुविध विषयांचा समावेश केला आहे. त्यासंदर्भात नमो अॅपवर एक मनोरंजक प्रश्नमंजुषा उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्ही सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मी करतो."
***
Gopal C/Madhuri/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1862861)
आगंतुक पटल : 214
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
Telugu
,
Assamese
,
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Kannada
,
Malayalam