पंतप्रधान कार्यालय
महामहीम विल्यम एस रुटो यांची केनियाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले
Posted On:
07 SEP 2022 7:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 सप्टेंबर 2022
महामहीम विल्यम एस रुटो यांची केनियाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
ट्विट संदेशाद्वारे पंतप्रधान म्हणाले;
“केनियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्याबद्दल @WilliamsRuto यांचे अभिनंदन. आपल्या देशांदरम्यान असलेले ऐतिहासिक द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत करण्यासाठी मी येत्या काळात त्यांच्यासोबत एकत्रितपणे काम करण्याबाबत आशादायी आहे.”
G.Chippalkatti /S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1857585)
Visitor Counter : 157
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam