पंतप्रधान कार्यालय
"भारतासाठी ऐतिहासिक दिवस!"
प्रविष्टि तिथि:
03 SEP 2022 9:36AM by PIB Mumbai
आएनएस विक्रांतवर उपस्थित राहणे, ही अभिमानाची भावना होती असे पंतप्रधानांचे प्रतिपादन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आएनएस विक्रांतवर उपस्थित राहताना ऊर अभिमानाने भरुन आल्याची भावना व्यक्त केली. त्यांनी यासंदर्भातील एक चित्रफीतही समायिक केली.
पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे :
"भारतासाठी ऐतिहासिक दिवस!
आएनएस विक्रांतवर काल उपस्थित राहताना भरुन आलेली अभिमानाची भावना शब्दात व्यक्त करु शकत नाही."
****
Hansraj R./Vinayak /CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1856483)
आगंतुक पटल : 228
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
हिन्दी
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Kannada
,
Telugu
,
Urdu
,
Bengali
,
Assamese
,
Odia
,
Malayalam