पंतप्रधान कार्यालय
आशिया चषक 2022 मध्ये पाकिस्तानच्या संघावर विजय मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
28 AUG 2022 11:56PM by PIB Mumbai
आशिया चषक 2022 स्पर्धेत पाकिस्तान संघाविरुद्धच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतीय संघाने या सामन्यात उत्कृष्ट कौशल्य आणि संयमांचे प्रदर्शन केले आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले आहे,
"# TeamIndia ने आजच्या #AsiaCup2022 सामन्यात नेत्रदीपक अष्टपैलू कामगिरी केली आहे. संघाने उत्कृष्ट कौशल्य आणि धैर्याचे प्रदर्शन केले. विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन"
***
Renu.G/Dr. Shraddhamukhedkar/CYadav
(रिलीज़ आईडी: 1855179)
आगंतुक पटल : 160
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada