पंतप्रधान कार्यालय
महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतलेल्या सर्वांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
Posted On:
09 AUG 2022 2:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 ऑगस्ट 2022
महाराष्ट्र सरकारमध्ये आज मंत्री म्हणून शपथ घेतलेल्या सर्वांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"महाराष्ट्र सरकारमध्ये आज मंत्री म्हणून ज्यांनी शपथ घेतली त्या सर्वांचे अभिनंदन. प्रशासकीय अनुभव आणि सुशासन देण्याची तळमळ यांचे उत्तम मिश्रण असलेली ही टीम आहे. राज्यातील जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना माझ्या शुभेच्छा."
S.Patil/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1850232)
Visitor Counter : 191
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam