पंतप्रधान कार्यालय
कांस्य पदक जिंकल्याबद्दल टेबल टेनिसपटू साथियान ज्ञानसेकरनच्या चिकाटी आणि समर्पणाची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
प्रविष्टि तिथि:
08 AUG 2022 8:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 ऑगस्ट 2022
बर्मिंघम येथे आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये टेबल टेनिसमध्ये पुरुष एकेरी गटात कांस्य पदक जिंकल्याबद्दल टेबल टेनिसपटू साथियान ज्ञानसेकरनच्या चिकाटी आणि समर्पणाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे
पंतप्रधानांनी ट्विट केले;
"संपूर्ण राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये साथियान ज्ञानसेकरनची अप्रतिम कामगिरी. टेबल टेनिसमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल मी त्याचे अभिनंदन करतो. त्याची चिकाटी आणि समर्पण प्रशंसनीय आहे. आगामी स्पर्धांमध्येही तो उत्कृष्ट कामगिरी करेल याची मला खात्री आहे.#Cheer4India"
* * *
S.Kakade/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1850069)
आगंतुक पटल : 182
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam