पंतप्रधान कार्यालय
ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचे बॅडमिंटन दुहेरीस्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल अभिमान वाटतो : पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
08 AUG 2022 8:10AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचे राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये बॅडमिंटन दुहेरीत कांस्य पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
यासंदर्भात पंतप्रधानांनी ट्विट केले की;
"बॅडमिंटन दुहेरीत कांस्यपदक जिंकल्याबद्दल ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा अभिमान वाटतो. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी रवाना होण्यापूर्वी, ट्रीसाने मला गायत्रीसोबतच्या तिच्या मैत्रीबद्दल सांगितले होते.पण त्यांनी पदक जिंकल्यास ते ती कसं साजर करेल याबद्दल तिने काही ठरवले नव्हते . मला खात्री आहे की आता तिने हे यश कसं साजरं करायचं हे ठरवलं असेल. :)"
***
Jaydev PS/GD/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1849662)
आगंतुक पटल : 224
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam