पंतप्रधान कार्यालय
पॅरा टेबल टेनिसमध्ये प्रतिष्ठेचे सुवर्णपदक पटकावल्याबद्दल भाविना पटेलला पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
Posted On:
07 AUG 2022 8:32AM by PIB Mumbai
बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पॅरा टेबल टेनिसमध्ये प्रतिष्ठेचे सुवर्णपदक पटकावल्याबद्दल भाविना पटेलला पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान म्हणाले;
असामान्य गुणवत्ता असलेल्या @BhavinaOfficial ने पुन्हा एकदा आपल्याला अभिमान बाळगण्याची संधी दिली आहे! तिने पॅरा टेबल टेनिसमध्ये प्रतिष्ठेचे सुवर्णपदक, राष्ट्रकुल स्पर्धेतील तिचे पहिले पदक पटकावले आहे. तिच्या या कामगिरीमुळे भारतीय युवा वर्गाला टेबल टेनिसकडे वळण्याची प्रेरणा मिळेल, अशी मला आशा आहे. भाविनाला, तिच्या भावी वाटचालीसाठी मी शुभेच्छा देत आहे."
****
SonalT/ShaileshP/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1849278)
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam