पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा (सीडब्ल्यूजी) 2022 मध्ये पुरुषांच्या लांब उडी स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल एम. श्रीशंकर याचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
05 AUG 2022 9:40AM by PIB Mumbai
बर्मिंगहॅम येथे सीडब्ल्यूजी 2022 मध्ये पुरुषांच्या लांब उडी स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम. श्रीशंकर यांचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे;
“एम. श्रीशंकर याचे सीडब्ल्यूजी मधील रौप्य पदक विशेष आहे. अनेक दशकांनंतर भारताने सीडब्ल्यूजी मध्ये पुरुषांच्या लांब उडी स्पर्धेत पदक जिंकले आहे. त्याची कामगिरी भारतीय अॅथलेटिक्सच्या भवितव्यासाठी चांगली आहे. त्याचे अभिनंदन. येणाऱ्या काळात तो अधिक उत्कृष्ट कामगिरी करत राहो.”
***
Jaydevi PS/R Agashe/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1848617)
आगंतुक पटल : 233
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam