पंतप्रधान कार्यालय
जागतिक अॅथलेटीक स्पर्धेत रौप्य पदक पटकावल्याबद्दल नीरज चोप्राचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
Posted On:
24 JUL 2022 9:51AM by PIB Mumbai
जागतिक अॅथलेटीक स्पर्धेच्या पुरुष भालाफेक प्रकारात रौप्य पदक पटकावल्याबद्दल नीरज चोप्राचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले आहे.
भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या ट्वीटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;
“आपल्या सर्वोत्तम क्रीडापटूंपैकी एक असलेल्या क्रीडापटूची सरस कामगिरी!
#WorldChampionships मध्ये ऐतिहासिक रजत पदक जिंकल्याबद्दल @Neeraj_chopra1 चे अभिनंदन. भारतीय क्रीडा विश्वासाठी हा खास क्षण आहे. नीरजला त्याच्या आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा.”
***
S.Thakur/R. Agashe/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1844343)
Visitor Counter : 252
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam