पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

अरुणाचल प्रदेशातील बहिणी देशभक्तीपर तमिळ गाणे गाताना पाहून पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद

प्रविष्टि तिथि: 20 JUL 2022 4:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 जुलै 2022

 

अरुणाचळ प्रदेशातल्या बहिणी सुब्रमण्य भारती यांचे देशभक्तीपर तामिळ  गीत गाताना पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला.

आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले:

हे पाहून मला आनंद आणि अभिमान वाटतो.  तमिळ भाषेतले  गाणे गात  'एक भारत, श्रेष्ठ भारत' ची भावना दृढ केल्याबद्दल अरुणाचल प्रदेशातील आमच्या युवा शक्तीच्या या झळाळत्या ताऱ्यांना धन्यवाद.

 

N.Chitale/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 

 

 


(रिलीज़ आईडी: 1843076) आगंतुक पटल : 248
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam