पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीला 5 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधानांनी केली प्रशंसा

प्रविष्टि तिथि: 01 JUL 2022 3:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 जुलै 2022

 

वस्तू आणि सेवा कराच्या  (जीएसटी) अंमलबजावणीला 5  वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधानांनी प्रशंसा केली आहे.  ते म्हणाले की, ही एक मोठी कर सुधारणा आहे, ज्यामुळे  ‘व्यवसाय सुलभता' वाढली  आणि ‘एक देश, एक कर’ ही संकल्पना पूर्णत्वाला नेली.

माय जीओव्ही इंडियाच्या ( MyGovIndia) ट्विटला प्रतिसाद  देताना पंतप्रधान म्हणाले;

"आपण जीएसटीची 5 वर्षे साजरी करत आहोत, ही एक प्रमुख कर सुधारणा आहे ज्यामुळे  'व्यवसाय सुलभता' वाढली आणि 'एक देश , एक कर' ही संकल्पना पूर्णत्वाला नेली."

 

* * *

S.Kane/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1838529) आगंतुक पटल : 285
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Tamil , Odia , English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Telugu , Kannada , Malayalam