पंतप्रधान कार्यालय
डॉक्टर्स दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या डॉक्टरांना शुभेच्छा
Posted On:
01 JUL 2022 9:23AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर्स दिनानिमित्त डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या असून लोकांचे जीव वाचवून या भूतलावरील आयुष्य आरोग्यसंपन्न करण्यातील डॉक्टरांच्या प्रमुख भूमिकेची प्रशंसा केली आहे.
पंतप्रधानांनी ट्टिट संदेशात म्हटले आहे की,
“लोकांचे जीव वाचवून आपली पृथ्वी आरोग्य संपन्न करण्यात परिश्रम करणाऱ्या डॉक्टरांना मी शुभेच्छा देतो”.
***
S.Tupe/UK/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1838457)
अभ्यागत कक्ष : 227
Read this releasein:
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam