पंतप्रधान कार्यालय
रथ यात्रेनिमित्त पंतप्रधानांकडून जनतेला शुभेच्छा
Posted On:
01 JUL 2022 9:25AM by PIB Mumbai
रथ यात्रेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये रथयात्रेच्या महत्त्वाविषयी पंतप्रधानांनी आपला दृष्टिकोन मांडणारा अलीकडेच प्रसारण झालेल्या मन की बात या कार्यक्रमातील एक व्हिडिओ देखील सामाईक केला आहे.
पंतप्रधानांनी ट्वीट संदेशात म्हटले आहे;
"रथ यात्रेच्या या विशेष दिवसानिमित्त शुभेच्छा. भगवान जगन्नाथाची आमच्यावर नेहमी कृपा राहू देत यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. आम्हा सर्वांना चांगले आरोग्य आणि आनंद लाभू दे.
अलीकडेच #MannKiBaat मध्ये मी रथ यात्रेविषयी आणि भारतीय संस्कृतीमध्ये रथयात्रेचे असलेले महत्त्व याबददल काय म्हणालो होतो, ते सामायिक करत आहे."
***
S.Thakur/S.Patil/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1838441)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam