पंतप्रधान कार्यालय
पीएसएलव्ही- सी53 या प्रक्षेपकाद्वारे भारतीय स्टार्ट अपच्या दोन उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल पंतप्रधानांकडून इन-स्पेस आणि इस्रोचे अभिनंदन
Posted On:
01 JUL 2022 9:20AM by PIB Mumbai
पीएसएलव्ही- सी53 या प्रक्षेपकाद्वारे भारतीय स्टार्ट अपच्या दोन उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन-स्पेस आणि इस्रोचे अभिनंदन केले आहे.
एका ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
" पीएसएलव्ही सी53 मिशनने भारतीय स्टार्ट अप्सच्या दोन उपग्रहांचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण करून एक नवा टप्पा सर केला आहे. ही कामगिरी साध्य केल्याबद्दल @INSPACeIND आणि @isro यांचे अभिनंदन. नजीकच्या भविष्यात अनेक भारतीय कंपन्या अंतराळ क्षेत्रात प्रवेश करतील असा विश्वास वाटत आहे."
***
Jaydevi PS/SP/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1838439)
Visitor Counter : 237
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam