पंतप्रधान कार्यालय
प्रख्यात उद्योगपती पालोनजी मिस्त्री यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शोक व्यक्त
Posted On:
28 JUN 2022 11:15AM by PIB Mumbai
प्रख्यात उद्योगपती पालोनजी मिस्त्री यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले:
“पालोनजी मिस्त्री यांच्या निधनाने दु:ख झाले. त्यांनी वाणिज्य आणि उद्योग जगतात अतुलनीय योगदान दिले. त्यांचे कुटुंब, मित्र आणि असंख्य हितचिंतकांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.”
***
S.Tupe/P. Jambhekar/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1837516)
Visitor Counter : 197
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam