पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक लेख शेअर केला


अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारच्या वचनबद्धतेविषयी MyGov ट्विट थ्रेड देखील त्यांनी शेअर केले

प्रविष्टि तिथि: 03 JUN 2022 7:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 जून 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी narendramodi.in या संकेतस्थळावर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांची माहिती असलेला लेख शेअर केला आहे.

पंतप्रधानांनी ट्विट केले आहे :

पशुपालनापासून ते मत्स्यपालनापर्यंत, वनीकरणापासून ते मधुमक्षिका पालन या मधुर क्रांतीपर्यंत, आमच्या सरकारने विविध संबंधित उपक्रमांद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. #8yearsOfKisanKalyan"

 

 

 

 

G.Chippalkatti/B.Sontakke/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 


(रिलीज़ आईडी: 1830939) आगंतुक पटल : 221
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam