पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

थॉमस कप विजेत्या भारतीय बॅडमिंटन संघाचे पंतप्रधानांनी  केले अभिनंदन

प्रविष्टि तिथि: 15 MAY 2022 4:20PM by PIB Mumbai

 

थॉमस कप जिंकल्याबद्दल भारतीय बॅडमिंटन संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

आपल्या ट्विटर संदेशात ते म्हणाले, "भारतीय बॅडमिंटन संघाने इतिहास घडवला आहे ! भारताने थॉमस कप जिंकल्यामुळे संपूर्ण देश आनंदित झाला आहे ! कुशल भारतीय संघाचे अभिनंदन आणि यापुढील कामगिरीसाठी उत्तम शुभेच्छा. भारताचा हा विजय  अनेक उदयोन्मुख क्रीडापटूंना  प्रोत्साहन देईल." 

***

N.Chitale/R.Agashe/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1825552) आगंतुक पटल : 256
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam