पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी, राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त भारतीय शास्त्रज्ञांबद्दल व्यक्त केली कृतज्ञता
Posted On:
11 MAY 2022 9:29AM by PIB Mumbai
1998 मध्ये पोखरण चाचण्या यशस्वी होऊ शकल्या त्या आपल्या प्रतिभाशाली शास्त्रज्ञ आणि त्यांच्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"आज राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनी,1998 मध्ये पोखरण चाचण्या यशस्वी होऊ शकल्या त्या आपल्या प्रतिभाशाली शास्त्रज्ञ आणि त्यांच्या प्रयत्नांबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करत आहोत. अटलजींच्या अनुकरणीय नेतृत्वाची आम्हाला अभिमानाने आठवण आहे त्यांनी, उत्कृष्ट राजकीय धैर्य आणि मुत्सद्दीपणा दाखवला होता."
***
ST/VG/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1824345)
Read this release in:
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada