पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्रातील जनतेला दिल्या शुभेच्छा

Posted On: 01 MAY 2022 8:54AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यांच्या समृध्दीसाठी प्रार्थना केली आहे.

आपल्या ट्विटरसंदेशात पंतप्रधान म्हणाले,

"महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्रातील जनतेला माझ्या हार्दिक शुभेच्छा.या राज्याने राष्ट्राच्या प्रगतीसाठी अपूर्व योगदान दिले आहे.राज्यातील जनतेने विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजाविली आहे.मी महाराष्ट्रातील जनतेच्या समृध्दी साठी प्रार्थना करतो."

***

Jaydevi PS/S.Patgaonkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1821714) Visitor Counter : 161