पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांच्या 24 एप्रिल रोजीच्या ‘मन की बात’वर आधारित नमो ॲप वरच्या दोन प्रश्नमंजुषा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे पंतप्रधानांचे जनतेला आवाहन
Posted On:
25 APR 2022 8:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 एप्रिल 2022
पंतप्रधानांच्या 24 एप्रिल रोजीच्या ‘मन की बात’कार्यक्रमावर आधारित नमो ॲपवरच्या दोन प्रश्नमंजुषा स्पर्धांमध्ये भाग घेण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केले आहे. पंतप्रधानांनी यावेळी या प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या लिंक्स देखील दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी या संदर्भात ट्वीट केले आहे:
“यावेळी, कालच्या #MannKiBaat कार्यक्रमावर आधारित एक नव्हे तर दोन प्रश्नमंजुषा स्पर्धा नमो ॲपवर घेतल्या जात आहेत.
त्यापैकी एक संपूर्ण कार्यक्रमाविषयी आहे तर दुसरी भारतातील विविध संग्रहालयांविषयी आहे. दोन्हीमध्ये नक्की सहभागी व्हा.
narendramodi.in/museumquiz
narendramodi.in/mkbquiz
R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1819991)
अभ्यागत कक्ष : 185
Read this releasein:
Assamese
,
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam