पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान बंगळुरू येथे उद्या 24 एप्रिल रोजी सुरु होणाऱ्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धांना संबोधित करणार
प्रविष्टि तिथि:
23 APR 2022 11:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 एप्रिल 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, उद्या, 24 एप्रिल रोजी बंगळुरू येथे आयोजित खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन होत आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे. मोदी म्हणाले की, या स्पर्धेमुळे युवकांमधील क्रीडा प्रतिभेला आकार देण्यात खूप मदत होईल. उद्या संध्याकाळी स्पर्धेच्या उदघाटन सोहळ्यात माझा संदेश सामायिक करणार आहे.
एका ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले, 'उद्या, 24 एप्रिल रोजी बंगळुरू येथे आयोजित खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन होत आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे. या स्पर्धेमुळे युवकांमधील क्रीडा प्रतिभेला आकार देण्यात खूप मदत होईल. उद्या संध्याकाळी स्पर्धेच्या उदघाटन सोहळ्यात माझा संदेश सामायिक करणार आहे.'
* * *
Jaydevi PS/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1819802)
आगंतुक पटल : 181
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam