पंतप्रधान कार्यालय
वसुंधरा दिनाच्या निमित्ताने पृथ्वीमाते प्रति कृतज्ञता व्यक्त करणारी एक चित्रफीत पंतप्रधानांनी सामायिक केली
प्रविष्टि तिथि:
22 APR 2022 10:59AM by PIB Mumbai
जागतिक वसुंधरा दिन हा पृथ्वीमातेच्या दयाळूपणाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा तसेच तिची योग्य काळजी घेण्याच्या वचनबद्धतेला उजाळा देण्याचा दिवस आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांनी याप्रसंगी एक चित्रफीतही सामायिक केली आहे.
पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे,
“ #EarthDay जागतिक वसुंधरा दिन हा पृथ्वीमातेच्या दयाळूपणाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा तसेच तिची योग्य काळजी घेण्याच्या वचनबद्धतेला उजाळा देण्याचा दिवस आहे.”
***
SK/UR/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1818940)
आगंतुक पटल : 253
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam