पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

बोहाग बिहू निमित्त पंतप्रधानांच्या देशवासियांना शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 14 APR 2022 11:40AM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 एप्रिल 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोहाग बिहू निमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले की, हा विशेष सण चैतन्यशील आसामी संस्कृतीचे दर्शन घडवतो. हा बिहू प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशीही कामना मोदी यांनी केली.

 ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;

 "बोहाग बिहूच्या शुभेच्छा!

 हा विशेष उत्सव चैतन्यशील आसामी संस्कृतीचे दर्शन घडवतो.

 हा बिहू प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो.

 

 

 

 

S.Thakur/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1816677) आगंतुक पटल : 291
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Kannada , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Assamese , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Malayalam