पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

ओडिया नववर्ष आणि महाबिशुबा पाना संक्रांतीच्या निमित्ताने पंतप्रधानांच्या जनतेला शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 14 APR 2022 10:51AM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 एप्रिल 2022

पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी जनतेला ओडिया नववर्ष आणि महाबिशुबा पाना संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
ट्विट संदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;
"ओडिया नववर्ष आणि महाबिशुबा पाना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
नवीन वर्ष भरभरून आनंदाचे जावो. आपल्या समाजात बंधुभावाची भावना वाढीस लागो आणि सर्वांना निरामय आरोग्य लाभो.”

S.Thakur/V.Joshi/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1816666) आगंतुक पटल : 228
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam